शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ममतांनीच आत्महत्येसाठी केलं प्रवृत्त, IPS अधिकाऱ्याची सुसाईड नोट, अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 15:37 IST

गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे.

ठळक मुद्दे1986च्या बॅचचे गौरव दत्त यांनी 19 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे.भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून ममता बॅनर्जी यांच्या अटकेची मागणी केली आहे.

कोलकाता : कोलकातामध्ये निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी गौरव दत्त यांच्या पत्नीसोबत भाजपा नेता मुकुल रॉय यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा विचार केला आहे. 

1986च्या बॅचचे गौरव दत्त यांनी 19 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांनी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. तसेच, ममता बॅनर्जी यांनी गौरव दत्त यांना 'कंपलसरी वेटिंग'वर ठेवले आणि 31 डिसेंबर 2018 रोजी निवृत्त झाल्यानंतर मिळणारे पैसे देखील दिले नाहीत, असे लिहिले आहे.

दरम्यान, सोशल मीडियात ही चिठ्ठी व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच, गौरव दत्त यांची पत्नी भाजपा नेते मुकुल रॉय यांच्यासह सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.   

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSuicideआत्महत्या