शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगासाठीच्या तरतुदीचा काँग्रेसला राजकीय लाभ? राहुल गांधींची पूर्वीपासूनच होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 05:55 IST

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजच्या शेवटच्या टप्प्यात मनरेगासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा केली ...

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजच्या शेवटच्या टप्प्यात मनरेगासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा केली त्याचा काँगेसलाही राजकीय लाभ होऊ शकतो, असे भाजपमधील एका मोठ्या वर्गाचेच म्हणणे आहे. याचे कारण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे मनरेगासाठी सरकारकडे पूर्वीपासूनच खास पॅकेजची मागणी करत होते. आमची मागणी मान्य केल्याबद्दल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.भाजपच्या अनेक नेत्यांचे म्हणणे असे आहे की, असे करून जनतेच्या मनावर काँग्रेसचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. या तरतुदीबद्दल भाजप लोकांमध्ये आपली भूमिका व्यवस्थित मांडू शकला नाही तर काँग्रेस याचा लाभ घेऊ शकेल. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे असे आहे की, लॉकडाऊन लागू केल्यानंतर काहीच दिवसांत काँग्रेस विशेषत: राहुल गांधी हे सरकारकडे पॅकेजची मागणी करत होते. त्यामुळे जेथे मनरेगाची कामे सुरू आहेत तेथील मजूर आणि त्यांच्या कुटुंबांत राहुल गांधी यांची स्वीकारार्हता वाढेल. काँगे्रसने याचा लाभ घेऊ नये हे भाजपला बघावे लागेल.काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांचा हाच मुद्दा लावून धरला होता. त्यांनी मनरेगासाठीची तरतूद वाढवण्याची मागणी करताना मनरेगा मजुरांसाठी दैनिक भत्ता वाढवून मागितला होता. केंद्र सरकारने एका मागून एक या दोन्ही मागण्यांवर पावले उचलली. यामुळे शक्यता अशी वाढली की, काँग्रेस याचा राजकीय लाभ घ्यायचा प्रयत्न करेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या