शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी विजेचा शॉक देत छळ केला, संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 06:27 IST

Parliament Security Breach: पोलिसांनी आपल्याला विजेचे झटके देऊन छळ केला आणि विरोधी पक्षांशी संबंध असल्याचे कबूल करायला लावले, असा आरोप करणारा अर्ज संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील पाच आरोपींनी दिल्ली न्यायालयात दाखल केला आहे.

नवी दिल्ली - पोलिसांनी आपल्याला विजेचे झटके देऊन छळ केला आणि विरोधी पक्षांशी संबंध असल्याचे कबूल करायला लावले, असा आरोप करणारा अर्ज संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील पाच आरोपींनी दिल्ली न्यायालयात दाखल केला आहे.

आरोपी मनोरंजन डी., सागर शर्मा, ललित झा, अमोल शिंदे आणि महेश कुमावत यांनी दाखल केलेल्या अर्जात प्रत्येक आरोपीला पोलिसांनी ७० कोऱ्या पानांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, असा आरोपही करण्यात आला. “आरोपींचा यूएपीएअंतर्गत गुन्ह्याची कबुलीसाठी, विरोधी पक्षांशी असलेले  संबंध यावर स्वाक्षरीसाठी छळ केला, इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. दोन आरोपींना त्यांचे राजकीय पक्षाशी, विरोधी नेत्याशी संबंध असल्याबद्दल कागदावर लिहिण्यास भाग पाडले गेले, असे अर्जात म्हटले आहे. 

कोठडीत वाढ- दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टाने संसद सुरक्षा भंग प्रकरणातील सहा आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी हा आदेश दिला. - सर्व आरोपींची कोठडी २७ जानेवारी रोजी संपणार होती; परंतु पोलिस बंदोबस्त नसल्याने त्यांना न्यायालयात हजर करता आले नाही. यूएपीएच्या कलम १६ ए अंतर्गत आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

टॅग्स :ParliamentसंसदCrime Newsगुन्हेगारी