शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

फटाकेबंदी नियमाची जबाबदारी पोलिसांवर; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 08:13 IST

दिवाळीच्या आगमनास काही दिवसच उरले असून, त्या पार्श्वभूमीवर न्या. एम. आर. शहा व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवरील बंदीबाबतच्या आमच्या आदेशाचे अनेक राज्यांनी अद्याप पालन केलेले नाही. अशा फटाक्यांचे उत्पादन व विक्री अनेक ठिकाणी सुरू आहे. असे प्रकार यापुढे निदर्शनाला आल्यास त्या राज्यातील मुख्य सचिव व पोलीस आयुक्तांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

दिवाळीच्या आगमनास काही दिवसच उरले असून, त्या पार्श्वभूमीवर न्या. एम. आर. शहा व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवरील आमच्या आदेशाचे पालन न करण्याच्या गोष्टीची अतिशय गंभीर दखल घेतली जाईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जात आहेत की नाहीत, याकडे राज्यांनी बारीक लक्ष द्यावे, असे खंडपीठाने म्हटले आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, दिलेल्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. दुसऱ्यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशा पद्धतीने कोणीही सण साजरे करू नये. कोणालाही दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करू देणार नाही. विशेषत: ज्येष्ठ नागरिक व लहानग्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्यांनी केली डोळेझाकमोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन व विक्री यांच्यावरील बंदीचा आदेश अमलात आणण्याची एकतर राज्यांना इच्छा नाही किंवा या आदेशाचा भंग होत असल्याचे दिसत असूनही त्याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय