शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अटकेसाठी पाेलीस जीप रुग्णालयाच्या वाॅर्डमध्ये, अधिकाऱ्याला अटक, लैंगिक छळाचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 12:22 IST

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या २६ सेकंदांच्या या क्लिपमध्ये पोलिसांची जीप गर्दी असलेल्या आपत्कालीन वॉर्डमधून जात असल्याचे दिसते. कार आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश करताच, सुरक्षा अधिकारी रुग्णांसह स्ट्रेचर बाजुला ढकलून जीपचा मार्ग मोकळा करताना दिसतात.  

ऋषिकेश : महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नर्सिंग अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिसांची गाडी  रुग्णालयाच्या चाैथ्या मजल्यावर धडकली. हा प्रकार ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात घडला. गाडी आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या २६ सेकंदांच्या या क्लिपमध्ये पोलिसांची जीप गर्दी असलेल्या आपत्कालीन वॉर्डमधून जात असल्याचे दिसते. कार आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश करताच, सुरक्षा अधिकारी रुग्णांसह स्ट्रेचर बाजुला ढकलून जीपचा मार्ग मोकळा करताना दिसतात.  

एम्स ऋषिकेशचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार सिंह म्हणाले की, पोलिसांचे वाहन एम्सच्या आवारात कसे घुसले आणि बाहेर कसे गेले, याबद्दल आपल्याला माहिती नाही. तपासानंतर अधिक माहिती दिली जाईल. तर, एम्स चौकीचे प्रभारी विनेश कुमार यांनी एम्स सुरक्षा यंत्रणेने सांगितलेल्या मार्गानेच पोलिस तेथे गेले आणि आपत्कालीन वॉर्डमधून बाहेर पडले. मग काय समस्या आहे? असा सवाल केला.

ड्यूटीवर असताना विनयभंगाचा आराेप- एका कनिष्ठ निवासी डॉक्टरने ट्रॉमा सर्जरी युनिटमध्ये ड्यूटीवर असताना तिचा विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर नर्सिंग अधिकारी सतीश कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने तिला एक अश्लील एसएमएसदेखील पाठवला होता, असे ऋषिकेश पोलिस ठाण्याचे अधिकारी शंकर सिंह बिश्त यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. 

- नर्सिंग अधिकाऱ्याला निलंबनाऐवजी त्वरित काढून टाकण्याची मागणी संतप्त निवासी डॉक्टरांनी केली आहे. त्यांनी सोमवारी अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत घोषणाबाजी केली. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडdoctorडॉक्टरPoliceपोलिस