शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या, दोन महिलांसह तिघांच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:15 IST

नवरात्रीच्या काळात देवी एका मोठ्या माणसाच्या बळीची मागणी करत होती, त्यामुळे गुप्ता यांची हत्या करावी लागली, असे चौकशीत आरोपींनी सांगितले.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : अंबाला कॅन्टोन्मेंट येथील प्रसिद्ध व्यापारी महेश गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. नवरात्रीच्या काळात देवी एका मोठ्या माणसाच्या बळीची मागणी करत होती, त्यामुळे गुप्ता यांची हत्या करावी लागली, असे चौकशीत आरोपींनी सांगितले.

अटक करण्यात आलेली प्रिया, तिचा भाऊ हेमंत आणि वहिनी दीप्ती यांनी सांगितले की, महेश गुप्ता हा त्यांचा ओळखीचा होता, त्यामुळे  देवीला बळी म्हणून त्याची केली. देवी एका पुरुषाच्या बळीची मागणी करत होती, असे त्यांनी सांगितले. हेमंतने महेश गुप्ता यांचा गळा दाबला आणि त्याची पत्नी दीप्तीने त्याचे दोन्ही हात धरले. यानंतर प्रियाने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर वार करत त्याचा बळी दिला. 

मृतदेहाजवळ होते नववधूला लागणारे साहित्य...- गुप्ता यांच्या शोधासाठी त्यांचे नातेवाईक घरी गेले असता त्यांच्या मृतदेहाजवळ हेमंत, दीप्ती आणि प्रिया बसलेले दिसले. त्याच्या गळ्यात स्कार्फ घट्ट होता. - आरोपींनी त्यांना पाहताच वादावादी सुरू केली आणि तिघेही घटनास्थळावरून पळून गेले. हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असता तेथे नववधूला घालण्यासाठी लागणारे साहित्य, हवन साहित्य, लिंबू आणि मेंदी पडून असल्याचे आढळून आले.- पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून, तीन आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Punjabपंजाबchandgad-acचंदगडPoliceपोलिसArrestअटक