शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर दिल्लीतील पोलिसांचे आंदोलन मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 21:15 IST

वकिलांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राजधानी दिल्लीतील शेकडो पोलिसांनी दिल्लीतील पोलिस मुख्यालयाबाहेर सुरू केलेले आंदोलन अखेर १० तासांनंतर मागे घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली - वकिलांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राजधानी दिल्लीतील शेकडो पोलिसांनी दिल्लीतील पोलिस मुख्यालयाबाहेर सुरू केलेले आंदोलन अखेर १० तासांनंतर मागे घेण्यात आले आहे.  पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतत समजावल्यानंतर आंदोलनकर्त्या पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.  वकिलांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज शेकडो कर्मचाऱ्यांनी पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर या पोलिसांची समजूत घालण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तसेच पोलिसांच्या सर्व योग्य मागण्या मान्य केल्या जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आंदोलनकर्त्या पोलिसांना समजावण्यासाठी स्वत: दिल्लीच्या पोलिस आयुक्तांसह, जॉइंट पोलीस कमिश्नन आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. ते आंदोलनकर्त्या पोलिसांना शिस्त आणि द्लिली पोलिसांच्या प्रतिमेची जाणीव करून देत होते. आंदोलनकर्त्या पोलिसांचे नेतृत्व कुणीच करत नसल्याने पोलिस अधिकाऱ्यांना समजावताना अडचणी येत होत्या. 

टॅग्स :delhiदिल्लीNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसCourtन्यायालय