शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

PNB Fraud: नीरव मोदी, मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 17:03 IST

मोदी, चोक्सीकडून पीएनबी बँकेची कोट्यवधींची फसवणूक

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने हे वॉरंट जारी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेची तब्बल 13 हजार कोटींची फसवणूक करुन नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी परदेशात पळून गेले आहेत. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने पीएनबीच्या मुंबईतील फोर्ट परिसरातील ब्रॅडी हाऊस शाखेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन मोठा घोटाळा केला. बोगस लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीने त्यांनी बँकेला तब्बल 13 हजार कोटींना चुना लावला. या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआयकडून सुरु आहे. सीबीआयने चौकशीसाठी नीरव आणि चोक्सीला नोटीस पाठवली होती. मात्र त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. ईडीने नीरव मोदीविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयकडून एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पीएनबी घोटाळा जानेवारी महिन्यात उघडकीस आला. पीएनबीने या घोटाळ्याची तक्रार दिल्यावर तपास यंत्रणांनी मोदी आणि चोक्सीविरोधात कारवाई सुरु केली. ईडीने आतापर्यंत दोघांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. तर सीबीआयने पीएनबीच्या अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.  

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी