शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी पुढील ४० दिवस ‘अत्यंत बिझी’; देश-विदेशात भरगच्च कार्यक्रमांना लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 09:43 IST

मोदी २६ मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम जागतिक दर्जाचा करण्याची पंतप्रधानांची योजना आहे. आपल्या सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशव्यापी जल्लोषाला मोदी ३० मे रोजी प्रारंभ करण्याची शक्यता आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : कर्नाटकच्या निवडणुकीमधील धक्क्याने जराही विचलित न होता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे पुढील ४० दिवस अत्यंत व्यग्रतेचे आहेत. देश-विदेशात त्यांचे भरगच्च कार्यक्रम ठरलेले आहेत. पुढील पाच आठवड्यांतील भरगच्च कार्यक्रमांची सुरुवात शुक्रवारी जपान व अन्य देशांच्या ६ दिवसीय दौऱ्याने होईल व २१ ते २४ जूनदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्याने याची सांगता होईल. 

मोदी २६ मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम जागतिक दर्जाचा करण्याची पंतप्रधानांची योजना आहे. आपल्या सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशव्यापी जल्लोषाला मोदी ३० मे रोजी प्रारंभ करण्याची शक्यता आहे. यामुळे ३० मे पूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता धूसर होताना दिसते. ३० मे ते ३० जून या कालावधीत जल्लोष साजरा केला जाणार असल्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल  होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे फेरबदल एक तर २९ मे रोजी किंवा ३० जूननंतर होण्याची चर्चा आहे.

तीन महत्त्वाच्या शिखर परिषदांना उपस्थितीशुक्रवारपासूनच्या प्रदीर्घ दौऱ्यात मोदी पहिल्या टप्प्यात मोदी जपानच्या हिरोशिमा शहरात १९ ते २१ मेदरम्यान होत असलेल्या जी ७ या उन्नत अर्थव्यवस्थांच्या वार्षिक संमेलनाच्या बैठकीत उपस्थित राहतील. त्यानंतर ते पापुआ न्यू गिनीमध्ये पोर्ट मोरेस्बी येथे जातील. तेथे २२ मे रोजी पंतप्रधान जेम्प मारपे यांच्यासह संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आईसलँड कोऑपरेशनच्या तिसऱ्या शिखर संमेलनात उपस्थित राहतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान