शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

घर घर मोदी; सरकारी घरांमध्ये किचनच्या टाईल्सवर असणार मोदींचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 19:28 IST

तीन लाख घरांमध्ये मोदींचं छायाचित्र असणार

भोपाळ: मध्य प्रदेश सरकार तीन लाख कुटुंबांना घर देणार आहे. मात्र या 'लाभार्थीं'ना सरकारची कायम आठवण राहील, याची 'काळजी'ही घेतली जाणार आहे. या घरांच्या प्रवेशद्वाराजवळ आणि किचनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा फोटो असणार आहे. या घरांमध्ये लावण्यात आलेल्या टाईल्सवर मोदी आणि चौहान यांचा फोटो असेल. या टाईल्सवर 'सबका सपना, घर हो अपना,' असं घोषवाक्य लिहिलेलं असेल. मध्य प्रदेश सरकारच्या शहर प्रशासन मंत्रालयानं 4 एप्रिलला एक आदेश काढलाय. यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये मोदी आणि चौहान यांचे फोटो असलेल्या टाईल्स लावणं बंधनकारक आहे. तशा सूचनाच पालिका आयुक्त आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मोदी आणि चौहान यांचे फोटो असणाऱ्या टाईल्सचा आकार 450 X 600 मीमी इतका असेल. मध्य प्रदेश सरकारच्या या आदेशावर काँग्रेस पक्षानं टीका केली. लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांना राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याची टीका काँग्रेसनं केलीय. प्रधानमंत्री आवास योजना ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. 2015 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना परवडणारे घर देण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या वर्गासाठी ही योजना आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान