शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

PM नरेंद्र मोदींनी दान केली आपली जमीन, उभारले जाणार भव्य 'नादब्रह्म' कला केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 22:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमधील आपली जमीन नादब्रह्म कला केंद्रासाठी दान केली आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये नादब्रह्म कला केंद्र बांधण्यासाठी मनमंदिर फाउंडेशनला त्यांच्या नाववर असलेली जमीन दान केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेने मनमंदिर फाउंडेशन गांधीनगरमध्ये उभारत असलेल्या ‘नादब्रह्म’ कला केंद्राची पायाभरणी करण्यात आली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सरकारी जमीन मनमंदिर फाउंडेशनला दान केली आहे. तिथे आता भव्य 'नाद ब्रह्म' कला केंद्र बांधले जाईल. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले 'नादब्रह्म' कला केंद्र भविष्यात संगीत कला उपक्रमांसाठी एक अनोखे केंद्र असेल. भारतीय संगीत कलांचे ज्ञान एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश आहे.

'नाद ब्रह्म' कला केंद्र आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल'नाद ब्रह्म' कला केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. यामध्ये 200 लोकांची क्षमता असलेले थिएटर, 2 ब्लॅक बॉक्स थिएटर, संगीत आणि नृत्य शिकण्यासाठी 12 पेक्षा जास्त बहुउद्देशीय वर्ग, अभ्यास आणि सरावासाठी 5 परफॉर्मन्स स्टुडिओ यांचा समावेश असेल. याशिवाय 1 ओपन थिएटर, दिव्यांगांसाठी विशेष उद्यान, मैदानी संगीत उद्यान, आधुनिक ग्रंथालय, संगीताचा इतिहास दाखवणारे संग्रहालय यांचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात