शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Digital Payment मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली; पंतप्रधानांनी व्यक्त केली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 13:07 IST

PM Narendra Modi Mann Ki Baat : सध्या सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटी UPI द्वारे होत असल्याची पंतप्रधानांची माहिती.

ठळक मुद्देसध्या सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटी UPI द्वारे होत असल्याची पंतप्रधानांची माहिती.

डिजिटल पेमेंटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. ऑगस्ट महिन्यात ३५५ कोटी रूपयांची UPI द्वारे देवाणघेवाण करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यांनी मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आज सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल व्यवहार UPI द्वारे केले जात आहेत, असंही ते म्हणाले. 

"ऑगस्ट महिन्यात युपीआयद्वारे ३५५ कोटी रूपयांची देवाणघेवाण करण्यात आली. सरकारी ६ कोटी रूपयांपेक्षा अधिक व्यवहार हे युपीआयद्वारे होत आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यस्थेत पारदर्शकता आली आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. आजकाल एक विशेष ई-ऑक्शन सुरू आहे. हा लिलाव मला वेळोवेळी लोकांनी दिलेल्या वस्तूंचा केला जात आहे. यातून जो पैसा येणार आहे. त्याचा वापर नमामी गंगे या मोहिमेसाठी दिला जाणार असल्याचंही मोदी म्हणाले. "जनधन खात्यांबाबत जी मोहीम सुरू करण्यात आली त्यामुळे गरीबांचे हक्काचे पैसे त्यांच्याच खात्यात जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारही कमी झाला. आज तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गावाखेड्यांमध्येही युपीआयद्वारे लोक पैशांची देवाणघेवाण करत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.  आज जागतिक नदी दिवससध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील ३६५ दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या मन की बात कार्यक्रमातून करुन दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdigitalडिजिटलMONEYपैसाMan ki Baatमन की बातEconomyअर्थव्यवस्था