शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देशातील प्रचार संपल्यावर मोदी म्हणाले, 'फिर एक बार, पूर्ण बहुमताचं सरकार'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले, मी मध्य प्रदेशात होतो, तिथूनच इकडे पोहोचलो. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आपली लोकशाही विविधतेनं भरलेली आहे. . जगाला प्रभावित करणाऱ्या अनेक गोष्टी भारतात आहेत. सरकार सक्षम असल्यानंच आयपीएल, रमझान आणि नवरात्रीसारख्या गोष्टी शांततापूर्ण वातावरणात झाल्या. ही आपल्या देशाची ताकद आहे. पूर्ण बहुमताचं सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून पुन्हा निवडून येईल, असं फार वर्षांनंतर होणार असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.2014मध्ये एकदा संधी मिळाली, आता 2019मध्ये पुन्हा एकदा संधी मिळत आहे. पाच वर्षांत मी भरीव काम केलं. अनेक चढ-उतार आले, पण प्रत्येकवेळी देशानं साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीतल्या प्रचारात मी पाच वर्षांच्या जनता जनार्दनानं दिलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त केले आहेत. जनता पहिल्यांहून अधिक आशीर्वाद आम्हाला देत आहे. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल आला होता. 17 मे रोजी मोठी घटना घडली.आज 17 मे आहे. गेल्या निवडणुकीत याच दिवशी मोदींच्या उपस्थितीनं सट्टाबाजाराला मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी सट्टाबाजार बुडाला होता. त्यामुळे 17 मेपासूनही प्रामाणिकपणाची सुरुवात झाली होती. मला आतापर्यंत एकही कार्यक्रम रद्द करावा लागलेला नाही, असंही मोदी म्हणाले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी