शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 14:20 IST

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रामेश्वर आणि श्री रंगनाथस्वामी मंदिरात दर्शन घेतले.

रामेश्वरम (तमिळनाडू): श्रीराम जन्मभुमी अयोध्येत श्रीराम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त एक दिवस बाकी आहे. हा ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघा देश रामय झाला आहे. देशवासियांसोबतच पंतप्रधानही रामभक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. 

यादरम्यन, रविवारी पंतप्रधान मोदी 'रामसेतु'ची (RamSetu) सुरुवात असलेल्या धनुषकोडीजवळील अरिचल मुनई पॉइंटवर (Arichal Piont) पोहोचले. यावेळी पीएम मोदींनी समुद्राला पुष्प अर्पण करुन पुजा केली. पौराणिक कथेनुसार, अरिचल मुनई पॉइंट हे तेच ठिकाण आहे, जिथे भगवान श्रीरामांनी (Lord Rama) रावणाचा पराभव करण्याची शपथ घेतली आणि येथूनच श्रीलंकेला (SriLanka) जाण्यासाठी राम सेतू बांधला गेला.

यानंतर त्यांनी तेथे उभारलेल्या राष्ट्रीय प्रतीक स्तंभालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यापुर्वी शनिवारी पीएम मोदींनी तिरुचिरापल्लीच्या श्रीरंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात जाऊन पूजा केली होती. यानंतर पीएम मोदी तिरुचिरापल्ली येथून हेलिकॉप्टरने अमृतानंद स्कूल कॉम्प्लेक्स, रामेश्वरम येथे पोहोचले आणि अग्नितीर्थम येथे पवित्र स्नान केले. यावेळी त्यांनी मंदिरात भजनात भाग घेतला होता. रामेश्वरम हे चार धामांपैकी एक आहे. बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी आणि द्वारका पुरी हे इतर तीन धाम आहेत. 

चेन्नई येथे खेलो इंडिया गेम्सचे उद्घाटन तामिळनाडू पोलिसांनी रामेश्वरममध्ये अतिशय कडक बंदोबस्त तैनात केला होता. तीन हजारांहून अधिक पोलिसही तैनात करण्यात आले होते, तर तटरक्षक दलही धनुषकोडी येथील समुद्रात गस्त घालत होते. पंतप्रधान मोदींनी हस्ते शुक्रवारी चेन्नईमध्ये खेलो इंडिया गेम्स 2023 चे उद्घाटन करण्यात आले.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूAyodhyaअयोध्या