शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

भगवान बुद्धांचा मार्गच सध्याच्या आव्हानांमधून जगाला तारू शकेल- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 10:31 IST

पंतप्रधान मोदींकडून बुद्धांच्या अष्टांग मार्गाचा विशेष उल्लेख

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भगवान बुद्धांना वंदनबुद्धांचे विचार कालसुसंगत आणि जगासाठी मार्गदर्शक- मोदीपंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: जग सध्या संकटातून जात असून भगवान बुद्धांनी दाखवलेला मार्गच यातून जगाला तारू शकतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं देशाला संबोधित केलं. यामध्ये मोदींनी बुद्धांच्या अष्टांग मार्गांचा विशेष उल्लेख केला. त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात धम्म चक्र दिवसाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेकडून (आयबीसी) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.आज संपूर्ण जग अतिशय अवघड परिस्थितीचा आणि आव्हानांचा सामना करत आहे. भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीत या आव्हानांवर मात करण्याची क्षमता आहे. बुद्धांचे विचार कालानुरूप आहेत. ते भूतकाळात तर अनुरूप ठरलेच. मात्र वर्तमानकाळ आणि भविष्यकाळासाठीदेखील ते सुसंगत आहेत. भगवान बुद्धांनी दाखवलेले अष्टांग मार्ग समाज आणि देशांच्या कल्याणासाठी उपयोगी आहेत. करूणा आणि दया यांचं महत्त्व बुद्धांची शिकवण अधोरेखित करते. विचार आणि क्रिया या दोन्हीमध्ये बुद्धांच्या शिकवणीमुळे अधिक स्पष्टता येते, असं प्रतिपादन मोदींनी केलं.देशवासीयांनी बुद्धांचा संदेश, त्यांचे विचार, त्यांनी दिलेली शिकवण सदैव स्मरणात ठेवावी, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. 'बुद्धांच्या शिकवणीतून प्रोत्साहन मिळतं. त्यामधून मनशांती मिळते. बुद्धांची शिकवण आचारणात आणल्यास देशातील तरुणांना योग्य मार्ग मिळेल. जागतिक समस्यांवरील प्रश्नांची उत्तरं शोधण्यास त्यामुळे मदत होईल,' असं पंतप्रधान म्हणाले. व्हिडीओ संबोधनाच्या माध्यमातून मोदींनी देशवासीयांना आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. 'आज गुरू पौर्णिमा आहे. हा आपल्या गुरुजनांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्याच भावनेतून आपण आज बुद्धांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत,' असं मोदींनी म्हटलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी