शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

निरपराधांच्या मृत्यूने पंतप्रधान मोदी व्यथित; यूएईचे अध्यक्ष झायेद यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 07:41 IST

यूएईचे अध्यक्ष झायेद यांच्याशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इराण, सौदी अरेबिया, येमेन, सिरिया, जॉर्डन, कतार, इस्रायल, इराक, संयुक्त अरब अमिरातचा समावेश असलेल्या पश्चिम आशियातील स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्याशी दूरध्वनीवरून शुक्रवारी चर्चा केली. पश्चिम आशियात होत असलेल्या दहशतवादी कारवाया, तेथील देशांतील ढासळती परिस्थिती व निरपराध लोकांचे जात असलेले बळी या गोष्टीबद्दल दोन्ही नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

यासंदर्भात मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, युद्धग्रस्त भागातील सुरक्षा, बिघडलेली स्थिती या गोष्टींवर योग्य तोडगा काढण्यात यावा. त्यातून पश्चिम आशियामध्ये शांतता नांदेल असेही त्यांनी सांगितले. भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये सहकार्य वाढविण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोहम्मद बिन झायेद या दोघांनीही सदर संवादात भर दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIsraelइस्रायल