शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

PM Modi Interview Live : मी मौन बाळगलंय, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहतंय; सुरक्षा त्रुटीवर पंतप्रधानांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 21:24 IST

पंजाबमधील फिरोजपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे.

PM Modi Interview Live : पंजाबमधील फिरोजपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली असून ती या प्रकरणाचा तपास करत आहे. एएनआयच्या (ANI) विशेष मुलाखतीदरम्यान या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी पंतप्रधानांना सवाल विचारण्यात आला. "मी या प्रकरणी मौन बाळगलं आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहत आहे. माझी कोणतीही भूमिका या तपासावर प्रभाव निर्माण करेल हे बिलकूल योग्य नाही. जे सत्य असेल ते त्या तपासाअंती समोर येईल." असं उत्तर त्यांनी दिलं.

पंजाबमध्ये जेव्हा तुमचा ताफा ब्रिजवर अडकला होता त्यावेळी तुम्हाला काय वाटलं असा प्रश्न पंतप्रधानांना करण्यात आला. "पंजाब आणि माझं जुनं नातं आहे. पक्षाच्या कामाच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी बरंच राहिलो आहे. मी त्या ठिकाणच्या लोकांना ओळखतो," असं मोदी म्हणाले. दहशतवादादरम्यान त्या ठिकाणची परिस्थिती बिकट होती, लोक रात्री घराबाहेर पडू शकत नव्हते. अशातच एकदा कार्यक्रमाला आम्हाला उशीर होत होता. आमची गाडी खराब झाली होती, त्यावेळी दोन शीख बांधव धावत आले. गाडीला धक्काही मारला परंतु गाडी सुरू झाली नाही. तेव्हा त्यांनी मला आणि चालकाला सोबत येण्यास सांगितलं. तसंच आमच्याकडे जेवा आणि तिकडेच रात्री राहण्यास सांगितलं. सकाळी त्यांच्या मुलानं एका मेकॅनिकला बोलावून गाडी ठीक करून दिली. त्या ठिकाणच्या लोकांच्या मदतीच्या स्वभावाला मी जाणतो," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब