शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 10:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.

तामिळनाडू

NEWBORN WILL GET GOLD RING : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. भाजपाकडून मोदींच्या वाढदिवसापासून ते २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. तर तामिळनाडू भाजपाकडून आगळीवेगळी घोषणा केली आहे. तामिळनाडूत आज जन्मणाऱ्या बालकांना थेट सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. 

PM मोदींकडे नेमकं काय-काय? किती कॅश, घर आणि कार किती, जाणून घ्या नेमकी माहिती...

भाजपाच्या तामिळनाडू युनिटनं राज्यात आज जन्म घेणाऱ्या बालकांना सोन्यीच अंगठी देण्याची घोषणा केली आहे. तसंच यासोबतच मासे वाटण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. राज्यात जवळपास ७२० किलो मासे वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्या आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या घोषणेबद्दल माहिती देताना चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची या उपक्रमासाठी निवड केली असल्याचं सांगितलं. या रुग्णालयात १७ सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना २ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. त्या प्रत्येक अंगठीची किंमत ५ हजार रुपये असणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त आपणही करूशकता विश; करावं लागेल फक्त एवढं काम

मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे मासळी वाटली जाणार असून नागरिकांना मासे खाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. नरेंद्र या वाढदिवसाबरोबरच महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGoldसोनं