शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पीएम-किसान योजनेत वर्षअखेरपर्यंत 10 कोटी शेतकऱ्यांना सामावून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 02:12 IST

कृषिमंत्र्यांची घोषणा; पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्ये सहभागी

नवी दिल्ली : येत्या वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम-किसान) योजनेत सामावून घेतले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शुक्रवारी सांगितले. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला एका वर्षात ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांत दिले जाणार आहेत.तोमर यांनी सांगितले की, ५.८८ कोटी छोट्या शेतकºयांना आतापर्यंत २ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असून, ३.४0 कोटी शेतकºयांना दुसरा हप्ता मिळाला आहे. तोमर यांनी सांगितले की, प. बंगालवगळता सर्व राज्ये या योजनेत सहभागी आहेत. योजनेची प्रगती आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकºयांना योजनेत सामावून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व १४.५ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात येईल. या योजनेला जमीनधारणेची कोणतीही मर्यादा नाही.खर्च होतील ८७ हजार कोटी२0१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी २४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे योजनेची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या १२.५ कोटी छोट्या व मध्यम शेतकºयांनाच या योजनेचा लाभ देण्याचे ठरले होते. नंतर आणखी २ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात आले. २0१९-२0 या वर्षात या योजनेवर ८७,२१७.५0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी