शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर; जुनागडमध्ये विविध योजनांची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 15:56 IST

वलसाड येथे 1.15 लाख कुटुंबांना घरांचे वाटप करण्यात आले .

जुनागड- पंतप्रधान नरेंद्र मोदीगुजरातच्या एकदिवसाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी वलसाड येथे जाऊन त्यांनी 1727 कोटी रुपये देऊन बांधलेल्या 1.15 लाख घरांचे वाटप केले. प्रधानमंत्री आवास य़ोजनेच्या अंतर्गत ही घरे बांधली आहेत. याबरोबरच त्यांनी जुनागड येथे जाऊन विविध योजनांचा आरंभ केला. जुनागडमध्ये 275 कोटी रुपयांचा निधी वापरून बांधलेल्या 300 खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटनही मोदी यांनी केले. जुनागड कृषी विद्यापिठातील नव्या मत्स्यपालन महाविद्यालयात मुलींच्या वसतीगृहाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.जुनागडमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, आपले सरकार अनेक नव्या योजनांचा शुभारंभ करत आहे, हा विकास म्हणजे भारत बदलाचे लक्षण आहे. केंद्र सरकारने देशभरात स्वस्त दरात औषधे पुरविण्यासाठी केंद्र उघडले आहे. वलसाडमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, ''रक्षाबंधनच्या आदी एक लाखांहून अधिक बहिणींना त्यांचे स्वतःचे घर मिळाले आहे. याशिवाय दुसरी कोणतीही भेट मोठी असू शकत नाही. तुम्हाला घर देऊन एक भाऊ म्हणून मला अत्यंत आनंद होत आहे.गुजरातमध्ये यापुर्वीही अनेक सरकारे येऊन गेली, आदिवासी समुदायाचे मुख्यमंत्रीही झाले. पण त्यांच्या गावात जेव्हा मी गेलो तेव्हा तेथे पाण्याची टाकी होती पण त्यात पाणी नव्हते. आमच्या सरकारने तेथे पाणी पोहोचवले. आता दिल्लीमधून एक रुपया बाहेर पडला की संपूर्ण 100 पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. प्रत्येक काम कोणतीही लाच न देता झाले आहे.''

पंतप्रधान यापुढे म्हणाले, येत्या 1 ते 2 वर्षांमध्ये भारतातील प्रत्येक घरामध्ये वीज येईल. गुजरातने मला बरेच काही शिकवले आहे. गुजरातनेच मला मोठं केलं आहे. 20122 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारतातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर मिळालेले असेल. पूर्वी नेत्यांची घरे तयार होण्याच्या बातम्या येत आता गरिबांची घरे तयार होण्याच्या बातम्या येत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात