शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालचे अनेक तुकडे करण्याचा डाव, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 07:29 IST

उत्तर बंगालला पश्चिम बंगाल राज्यापासून वेगळे करण्यासाठी बिहार आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बंदुकांची तस्करी होत असल्याचा आरोप

कोलकाता :

उत्तर बंगालला पश्चिम बंगाल राज्यापासून वेगळे करण्यासाठी बिहार आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बंदुकांची तस्करी होत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला. ममता म्हणाल्या, यासाठी व्हीआयपी वाहनांचा वापर केला जात आहे. काही लोक डिसेंबरपासून राज्यात जातीय हिंसाचार भडकवण्याची योजना आखत आहेत यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तुम्ही लालची असाल तर...- जर तुम्ही लालची असाल आणि पैसे कमावत असाल तर यामुळे तुमची समाजात बदनामी होते. भाजप देशात सर्वांत भ्रष्ट पक्ष असून, - भाजप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतो. प्रत्येक निवडणुकीत ते हजारो कोटी रुपये खर्च करतात. तो पैसा कुठून येतो?- हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीसाठी पुन्हा बाँड उघडण्यात आले आहेत. संस्थांचा वापर विरोधकांना घाबरविण्यासाठी केला जात आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी