शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचरा : जबाबदारीचे स्वरूप निश्चित करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 05:54 IST

राष्ट्रीय हरित लवाद; केंद्रीय पर्यावरण खात्याला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : प्लास्टिकच्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागावी याकरिता प्लास्टिक उत्पादकांवरील विस्तारित जबाबदारीचे स्वरूप येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत निश्चित केले जावे, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय पर्यावरण खात्याला दिला आहे. या प्रकरणी पर्यावरण खात्याने याआधी अत्यंत धिम्या गतीने पावले उचलली, असेही लवादाने सुनावले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले की, प्लास्टिकच्या कचऱ्याची अशास्त्रीय पद्धतीने लावण्यात येणारी विल्हेवाट पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यासाठी घातक आहे. एखाद्या उत्पादनावर असणारे प्लास्टिक आवरण ग्राहक कचऱ्यात जमा करतात. यासह विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या कचऱ्यावर पुन:प्रक्रिया, पुनर्वापर किंवा त्याची विल्हेवाट लावण्याकरिता प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६च्या अनुषंगाने प्लास्टिक उत्पादकांवरील विस्तारित जबाबदारीचे स्वरूप निश्चित करण्यात यावे.

अंमलबजावणीही काटेकोरपणे हवीn    राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे की, प्लास्टिक उत्पादकांवरील विस्तारित जबाबदारी निश्चित झाली की तिची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारांनीही ठोस पावले टाकली पाहिजेत. n    हे नियम न पाळणाऱ्यांवर करावयाची कायदेशीर कारवाई तसेच आकारण्यात येणारा दंड यांची अंमलबजावणीही काटकोरपणे झाली पाहिजे.n    तशा कायदेशीर कारवाईचे स्वरूप केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याआधीच विशद केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीenvironmentपर्यावरण