शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ओळख लपवण्यासाठी नीरव करणार होता प्लॅस्टिक सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 06:57 IST

तब्बल १५ महिन्यांनंतर लंडनमध्ये अटक करण्यात आलेला नीरव मोदी स्वत:ची ओळख लपवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करणार होता.

मुंबई : तब्बल १५ महिन्यांनंतर लंडनमध्ये अटक करण्यात आलेला नीरव मोदी स्वत:ची ओळख लपवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करणार होता़ अटक टाळण्यासाठी तो चेहरा बदलणार होता, अशी माहिती समोर आली आहे़पंजाब नॅशनल बँकेत १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा मोदीवर आरोप आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मोदी भारतातून पळून गेला़ त्याने अनेक देशांत आश्रय घेतला़ आॅस्ट्रेलियापासून १,७५० किमी अंतरावरील वनाटू या देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठीही मोदीने प्रयत्न केले़ मात्र त्यात त्याला यश आले नाही.बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयात मोदी व त्याच्या कुटुंबाविरोधात आरोपपत्र दाखल झाले़ त्याला हजर करण्यासाठी विशेष न्यायालयाने नोटीसही बजावली़ त्यानुसार तपास यंत्रणांनी लंडनमधील कोर्टाकडे मोदीच्या अटकेची विनंती केली़ त्याची दखल घेत लंडन कोर्टाने तशी नोटीस जारी केली़ त्यानंतर मोदीला लंडनमध्ये अटक झाली़

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीfraudधोकेबाजी