शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Piyush Goyal on RRR: देशाची अर्थव्यवस्था आणि RRR चित्रपटाचे कनेक्शन? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 18:26 IST

Piyush Goyal on RRR: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी RRR चित्रपट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे उदाहरण दिले.

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री पियुष गोयल(Piyush Goyal ) यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. देशात 418 अब्ज डॉलर्स म्हणजेच 32 लाख कोटी रुपयांची निर्यात झाल्याची त्यांनी माहिती दिली. ही ठरलेल्या उद्दिष्टापेक्षा 5% जास्त आहे. मोदी सरकारच्या योजनेंतर्गत सातत्याने निर्यात वाढवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

'देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल'गेल्या आर्थिक वर्षात विविध क्षेत्रातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. गोयल म्हणाले की, पूर्वीची निर्यात सामान्यतः केवळ विकसनशील देशांनाच होती, जी आता विकसित देशांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. उदाहरणार्थ, रत्ने आणि दागिन्यांची सर्वाधिक निर्यात चीनला झाली आहे. देश आता आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचेही ते म्हणाले.

RRR चित्रपटाचे उदाहरणपीयूष गोयल पुढे म्हणाले की, सध्या दर महिन्याला $30 बिलियन पेक्षा जास्तीची निर्यात होत आहे. कोरोनाच्या दोन लाटानंतरही देशाने हे यश मिळवले आहे. आरआरआर(RRR) चित्रपटाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, भारतात सध्या RRR चित्रपट खूप गाजत आहे. हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाप्रमाणे भारतदेखील प्रत्येक क्षेत्रात सातत्याने यश मिळवत आहे, असे ते म्हणाले.

गव्हाची विक्रमी निर्यातगोयल यांनी यावेळी गव्हाच्या निर्यातीबाबत माहिती दिली. 2019-20 मध्ये 2 लाख टन म्हणजे 500 कोटी गव्हाची निर्यात झाली होती. तर, 2020-21 मध्ये 21.55 लाख टन म्हणजेच सुमारे 4000 कोटींची निर्यात झाली. यानंतर 2021-22 मध्ये भारताने 70 लाख टनांहून अधिक म्हणजे 15,000 कोटींहून अधिकची निर्यात केलीली.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलRRR Movieआरआरआर सिनेमाEconomyअर्थव्यवस्था