शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधून झामुमोत गेलेले फूलचंद मंडलना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 02:00 IST

सिंदरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी

रांची (झारखंड) : भाजपचे विद्यमान आमदार फूलचंद मंडल यांनी झारखंड मुक्ती मोर्चामध्ये (झामुमो) प्रवेश केल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना सिंदरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली.झामुमोने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जाहीर केलेल्या सहा उमेदवारांच्या यादीत मंडल यांचे नाव आहे. झामुमोने २८ उमेदवारांची नावे जाहीर केली असून सिंदरी मतदारसंघात भाजपने फूलचंद मंडल यांचे नाव वगळून त्यांच्या जागी इंद्रजीत महातो यांना संधी दिली आहे. झामुमोचे अध्यक्ष शिबू सोरेन यांच्या उपस्थितीत मंडल यांनी १६ नोव्हेंबर रोजी पक्षात प्रवेश केला.झारखंड विकास मोर्चाने (प्रजातांत्रिक) मंगळवारी नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्याचे आता ६० उमेदवार जाहीर झालेले आहेत. या नऊ जणांत प्रमुख आहेत ते पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बाबूलाल मारांडी. ते धानवर मतदारसंघातून लढतील. मारांडी यांचा पक्ष मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीत होता. आता तो स्वतंत्रपणे लढतआहे. (वृत्तसंस्था)झारखंडमध्ये नितीश कुमार प्रचारात नाहीतपाटणा : झारखंड विधानसभा निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे प्रचार करणार नसल्याचे संकेत बुधवारी मिळाले. ही निवडणूक त्यांचा जनता दल (संयुक्त) स्वतंत्रपणे लढत आहे. ‘तुम्ही झारखंडमध्ये प्रचाराला जाणार का’, असे विचारले असता नितीश कुमार म्हणाले, ‘माझी तेथे गरज नाही.’ ते येथे एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलत होते.झारखंडच्या निवडणुकीसाठी जेडीयुने २५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जेडीयूची भाजपसोबत युती असून त्याने झारखंडचे माजी मंत्री सरयू रॉय यांना मंगळवारी पाठिंबा जाहीर केला. रॉय हे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघात अपक्ष लढत आहेत.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपा