शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल आठवड्यात 4 रुपयांनी महागले, मुंबईत 115 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:22 IST

दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल ११५ रुपये, तर ९८.५० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती २६.४२ टक्क्यांनी कमी होऊनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. गेल्या सात दिवसांपासून तेल कंपन्यांनी सहा वेळा तेलाच्या किमतीत  वाढ केली आहे. सोमवारीही पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैसे प्रति लिटर महाग करण्यात आले असून, एका आठवड्यात किमतीत ४ रुपयांनी वाढ झाली आहे.

दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल ११५ रुपये, तर ९८.५० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १३७ दिवस स्थिर ठेवल्यानंतर २२ मार्चपासून इंधन दरात वाढ करण्यात येत आहे. कच्च्या तेलाचे दर १४० डॉलरवरून आता १०० डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. मात्र, तरीही कंपन्यांकडून दरवाढ करण्यात येत आहे. कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ९ ते १२ रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.

टॅग्स :Petrolपेट्रोलMumbaiमुंबई