शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वर्षभरात १५ रुपयांचा भडका; ३६५ दिवसांत २०% भाववाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 7:26 AM

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. एकाच वर्षात पेट्रोल आणि डिझेल जवळपास १५ रुपयांनी भडकले आहे.  

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींत प्रचंड वाढ झाली आहे. दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यातच अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील पायाभूत सेवासुविधांच्या विकासासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे अडीच आणि चार रुपयांचा अधिभार लावण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी लगोलग झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. एकाच वर्षात पेट्रोल आणि डिझेल जवळपास १५ रुपयांनी भडकले आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत झालेली वाढ व सौदी अरेबियाने कमी केलेले तेल उत्पादन यांचा एकत्रित परिणाम पेट्रोल- डिझेलच्या दरांवर होत आहे. कारण कच्च्या तेलाच्या महागाईचे... पण स्थिती मात्र उलटी७ फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजे वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५५ डॉलर प्रती बॅरल एवढा होता. आता तो ५७ डॉलर प्रती बॅरेल आहे. यात जवळपास ४ ते ५ टक्केच वाढ झाली आहे. त्या तुलनेत पेट्रोल डिझेल २० टक्क्यांनी महागले आहे. दरवाढीची कारणेआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होतोरुपये आणि डॉलर यांच्यातील विनिमय दराचाही इंधनाच्या किमतींवर परिणाम होतोइंधनाच्या दरवाढीत उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित कर यांचा ६३ टक्के वाटा असतो 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल