शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस FREE मिळणार पेट्रोल-डिझेल, करा फक्त एवढंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 13:27 IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार हा नेहमीच कानावर पडणारा प्रश्न. पण स्वस्त होण्याऐवजी पेट्रोलचे भाव वाढत आहेत. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुम्हाला आता पेट्रोल-डिझेल अगदी फ्री मिळू शकतं.

नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार हा नेहमीच कानावर पडणारा प्रश्न. पण स्वस्त होण्याऐवजी पेट्रोलचे भाव वाढत आहेत. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुम्हाला आता पेट्रोल अगदी फ्री मिळू शकतं. यासाठी तुम्हाला फक्त एक खास मार्ग अवलंबावा लागणार आहे. कसं मिळवाल फ्री पेट्रोल -मोबाइल वॉलेट मोबिक्व‍िकने ही ऑफर आणली आहे. याद्वारे एका ठरावीक कालावधीत पेट्रोल-डीझेल भरल्यास तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पण आता या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी तुमच्याकडे केवळ आजचा आणि उद्याचाच दिवस आहे. 20 नोव्हेंबरला या ऑफरची सुरूवात झाली असून उद्या म्हणजे 24 नोव्हेंबरला शेवटचा दिवस आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत पेट्रोल भरावं लागेल. दरम्यान तुम्हाला मोबिक्विक मोबाइल वॉलेटने पेमेंट करावं लागेल. यासाठी किमान 10 रूपयांचं पेट्रोल भरावं लागेल. 100 टक्के कॅशबॅकची ऑफर असली तरी यासाठी कंपनीने 100 रूपयांची मर्यादा ठेवली आहे.पेमेंट करण्यासाठी कोणत्या कूपन कोडची गरज नाही. तर पेट्रोल पंपावर पेमेंट करताना केवळ  क्यूआर (QR) कोड स्कॅन करावं लागेल. यानंतर आपण जेवढ्या रूपयांचं पेट्रोल टाकलं असेल तो आकडा टाकावा. त्यानंतर तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक 24 तासांच्या आत मिळेल. ही कॅशबॅक तुम्ही पुन्हा पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वापरू शकतात. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपMobiKwikमोबिक्विक