शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील उसारमध्ये सरकार उभारणार साडेआठ हजार कोटींचा पेट्रोकेमिकल प्लान्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 05:09 IST

केंद्र सरकार पेट्रोलिमय मंत्रालयाची संस्था गेलच्या (गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) माध्यमातून मुंबई जवळच्या रायगड जिल्ह्यातील उसारमध्ये साडे आठ हजार कोटी रुपयांचा नवा पेट्रोकेमिकल प्लान्ट उभारणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार पेट्रोलिमय मंत्रालयाची संस्था गेलच्या (गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) माध्यमातून मुंबई जवळच्या रायगड जिल्ह्यातील उसारमध्ये साडे आठ हजार कोटी रुपयांचा नवा पेट्रोकेमिकल प्लान्ट उभारणार आहे. त्यामुळे येथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. शिवाय महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीतही वाढ होईल. गेलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी. सी. त्रिपाठी यांनी ही माहिती येथे सोमवारी दिली. ते म्हणाले, गेल येत्या पाच वर्षांत देशात ५४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करील.गेलच्या माहितीनुसार ही गुंतवणूक येत्या दोन ते तीन वर्षांत केली जाईल. यासाठी उसारमध्ये सध्याच्या संसाधनाला वाढवले जाईल. गेलनुसार त्याच्याकडून येत्या पाच वर्षांत जवळपास ५४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक वेगळ््या क्षेत्रात केली जाईल. त्यामुळे जवळपास ३२ हजार कोटी रूपये एकट्या पाईपलाईनमध्ये केली जाईल. यामुळे देशाच्या सगळ््या भागांत गॅस पोहोचवता येईल. विशेषत: हा पैसा ईशान्य आणि पूर्व भारतात गॅस नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात वापरला जाईल. बिहार, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील सगळ््या आठ राज्यांत याचा लाभ होईल. याचसोबत जवळपास १२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक सिटी गॅस योजनेत केली जाईल. यामुळे लोकांच्या स्वयंपाकघरात गॅस पोहोचवता येईल. १० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक पेट्रोकेमिकल क्षेत्रात केली जाईल. एकट्या उसारमध्ये साडेआठ हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीतून पेट्रोकेमिकलप्लान्ट सुरू केला जाईल.