शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या याचिका; सुनावणी लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 09:47 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेतून फुटून निघालेल्या ४० पैकी १६ आमदारांविरुद्ध दाखल करण्यात अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीही लांबणीवर पडली आहे.

सुनील चावके -

नवी दिल्ली : शिवसेनेतून फुटून निघालेल्या १६ आमदारांची अपात्रता तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची प्रतीक्षा वाढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेतून फुटून निघालेल्या ४० पैकी १६ आमदारांविरुद्ध दाखल करण्यात अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीही लांबणीवर पडली आहे. या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, असा अर्ज उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

आणखी प्रतीक्षा...- शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पीठाने दि. ३१ जुलै रोजी सुनावणी करण्याचे ठरविले होते. 

- पण सोमवारी या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणीसाठी नवी तारीख ठरू शकली नाही. - सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे कलम ३७० रद्द करण्याच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार असल्यामुळे आता या दोन्ही याचिकांवरील सुनावणी लगेच होण्याची शक्यता नसून किमान दोन ते चार आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे