शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

सहा हजार रुपयांचे मोल एसीमध्ये बसणाऱ्यांना कळणार नाही - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:47 IST

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांचे मोल एअरकंडिशण्ड खोल्यांत बसून राजकारण करणाºयांना कधीच कळणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना लगावला.

लेह  - शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांचे मोल एअरकंडिशण्ड खोल्यांत बसून राजकारण करणाºयांना कधीच कळणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना लगावला.दुष्काळ व अन्य समस्यांनी गांजलेल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील रक्कम लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या हाती पडेल. तसे निर्देश सर्व राज्य सरकारांना देण्यात आले आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, विकासकामात दिरंगाई करण्याचे दिवस आता गेले आहेत. आमचे सरकार अत्यंत कार्यक्षमतेने व ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण करत आहे. लेह, लडाखमधील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पाच नवे गिरीभ्रमंतीचे मार्ग आम्ही खुले केले आहेत. लेह आणि लडाखमधील विविध नवे प्रकल्प, कुशोक बकुला रिंपोचे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्यावेळी ते म्हणाले की, या विविध प्रकल्पांची पायाभरणी मी केली आहे आणि हे त्यांच्या उद्घाटनासाठीही मीच येणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण