शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चार देशांचे लोक करू शकतील रेल्वेने जाणे-येणे; रेल्वे, बंदर प्रकल्पांवर मोठा करार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 11:22 IST

हा प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी देश या प्रकल्पात सामील होतील.

-संजय शर्मा नवी दिल्ली : भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील एका मोठ्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाला जी-२० परिषदेत मंजुरी मिळू शकते. मध्य आशियातील देशांना रेल्वेने जोडण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मध्य आशियातील देशांना रेल्वे आणि बंदरांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बहुराष्ट्रीय बंदर आणि रेल्वे कराराला नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० देशांच्या दोन दिवसीय परिषदेत मंजुरी मिळू शकते.

भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात होणाऱ्या या करारामुळे मध्य आशियादरम्यान प्रवास करणाऱ्या अनेक देशांना त्याचा फायदा होणार आहे. भारत या प्रकल्पात सौदी अरेबियाला बंदराच्या माध्यमातून जोडणार आहे. या प्रकल्पाला अमेरिका तांत्रिक व आर्थिक मदत करणार आहे. हा प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी देश या प्रकल्पात सामील होतील. इस्रायल आणि जॉर्डनसारखे देशही या रेल्वे प्रकल्पात नंतर सामील होऊ शकतात, तर भारताप्रमाणेच तुर्कस्तानलाही बंदराच्या माध्यमातून या प्रकल्पात समाविष्ट करता येईल. 

जी-२० परिषदेतच या महत्त्वाच्या प्रकल्पांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या उभारणीमुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल, डिझेलची बचत होईल. याचा फायदा ग्राहकांना होईल. यामुळे व्यवसायाचा मार्ग सुकर, जलद आणि कमी खर्चिक होईल.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारत