शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनच्या नियमात मोठा बदल! आता महिन्याच्या 'या' तारखेला मिळणार पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 05:39 IST

ईपीएफओने नुकतेच एक परिपत्रक काढले असून यात म्हटले आहे की, आरबीआयच्या सूचनेनुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये, बँकांना पेन्शन महिनाअखेरीस द्यावी लागेल

नवी दिल्ली : कर्मचारी पेन्शन योजनेच्या (ईपीएस) पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आहे. आता त्यांची पेन्शन महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मिळणार आहे. कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन ठरवलेल्या तारखेला होत नसल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पेन्शनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, ईपीएस पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शनची रक्कम सामान्यतः महिन्याच्या सुरुवातीला खूप उशिरा जमा केली जाते. यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.ईपीएफओने नुकतेच एक परिपत्रक काढले असून यात म्हटले आहे की, आरबीआयच्या सूचनेनुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये, बँकांना पेन्शन महिनाअखेरीस द्यावी लागेल.ईपीएस काय आहे?खासगी क्षेत्रातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ (ईपीएस) सुरू करण्यात आली. ईपीएसमध्ये कमाल मासिक योगदान १२५० रुपये आहे. वयाच्या ५८ नंतर, कर्मचाऱ्याला ईपीएसच्या पैशातून मासिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन