शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन थकबाकी उशिरा मागितली म्हणून नाकारता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 08:55 IST

Supreme Court : एम.एल. पाटील आणि इतरांना गोवा सरकारने वयाच्या ६० ऐवजी ५८व्या वर्षी सेवानिवृत्त केले

- डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : निवृत्तीवेतनाची थकबाकी मागणी करण्यास उशीर झाला या कारणास्तव ती नाकारता येत नाही. निवृत्तीवेतन हे सतत कारवाईचे कारण आहे. यामुळे यात उशीर नसतो, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

एम.एल. पाटील आणि इतरांना गोवा सरकारने वयाच्या ६० ऐवजी ५८व्या वर्षी सेवानिवृत्त केले. ते जेव्हा सरकारी सेवेमध्ये रुजू झाले तेव्हाच्या सेवा अटीप्रमाणे वयाच्या ६० वर्षांनंतर ते निवृत्तीस पात्र होते. शासनाच्या ५८व्या वर्षी निवृत्ती देणाऱ्या आदेशाविरुद्ध त्यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने दिला. 

५८व्या वर्षी झालेली निवृत्ती बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने ठरवले. मात्र, हायकोर्टाने पाटील यांना हायकोर्टात यायला उशीर झाल्याचे मत व्यक्त केले. यामुळे ते दोन वर्षांचा पगार मिळण्यास पात्र नाहीत. त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत सेवा सुरू ठेवल्याच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाईल; परंतु पेन्शनची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. सुधारित दरांवरील पेन्शनदेखील ०१/०१/२०२० पासूनच देय असेल असे आदेश दिले. या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. दरम्यान पाटील यांचे निधन झाले. 

हायकोर्टाचा आदेश केला रद्दसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि बी.व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाने निवृत्तीवेतनाची थकबाकी नाकारण्याचा हायकोर्टाचा आदेश रद्द केला.पेन्शन हे सतत कारवाईचे कारण आहे. त्यामुळे उशिरा मागणी केली म्हणता येणार नाही. पेन्शनची थकबाकी नाकारण्याचे कोणतेही औचित्य नाही, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले. सुप्रीम कोर्टाने पेन्शनची थकबाकी चार आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय