शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हेल्मेट नसल्याने ७७०० रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:55 IST

सहप्रवाशाने हेल्मेट न घातल्याच्या कारणावरुन एका युवकाला अडविणाऱ्या वाहतूक पोलिसांनी किरकोळ कारणावरुन आकसपूर्ण कारवाई करत त्याला तब्बल ७७०० रुपये दंड केला.

नवी दिल्ली : सामान्य जनतेशी पोलिसांनी चांगले वर्तन करावे यासाठी हरियाणाचे पोलीस महासंचालक बी.एस. संधू यांनी संपूर्ण राज्यात ‘ऑपरेशन श्रीमान’सुरु केले आहे. मात्र सहप्रवाशाने हेल्मेट न घातल्याच्या कारणावरुन एका युवकाला अडविणाऱ्या वाहतूक पोलिसांनी किरकोळ कारणावरुन आकसपूर्ण कारवाई करत त्याला तब्बल ७७०० रुपये दंड केला.गुरुग्राम सेक्टर-७ च्या देवीलाल कॉलनीत राहणाºया कमल याला १०० रुपयांऐवजी ७७ पट दंड करण्यात आला. कमल याने एकाला मुलास लिफ्ट दिली. त्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केले नव्हते. कमल याने हेल्मेट घातले होते. त्याच्यावर कारवाई होत असताना कमल याने मोबाईल मधून व्हिडिओ चित्रण केले. त्यामुळे अन्य एका विना हेल्मेट दुचाकीस्वाराला जाऊ देत पोलिसांनी कमल याचा मोबाईल हिसकाविला. मोबाईल ‘फॉर्मेट’केला. ७७०० रुपये दंड केला. मोटारसायकलही जप्त केली. कमल बँकिंग क्षेत्रात काम करतो. गुरुवारी दुपारी तो फरीदाबादला येत होता. पालीजवळ त्याला एका किशोरवयीन मुलाने ‘लिफ्ट’मागितली. अनखीर-बडखल रस्त्यावर पोलिसांनी त्याला अडविले. खिशात पैसे नसल्याने कमल याने त्यांना दंड करु नये,अशी विनवणी केली. मात्र पोलिसांनी दंडाची पावती त्याच्या हातावर टिकविली.योगायोगाने एक युवक विना हेल्मेट मोटरसायकलवर तेथे आला. दुसºया पोलीस कर्मचाºयाने त्याला दंड न करता जाऊ दिले. कमल याने या घटनेचा व्हिडिओ बनविला, आणि त्या युवकाला मोकळीक का दिली असा जाब विचारला. संतापलेल्या पोलिसांनी अवाजवी दंडासह लाइसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट याबद्दलही कारवाई केली. कमलकडे पैसे नसल्याने त्याला शहरात पायीच फिरावे लागले. एका मित्राकडून २०० रुपये घेऊन घरी जावे लागले. वाहतूक पोलीस उपायुक्त लोकेंद्र सिंह म्हणाले, पोलीस कर्मचाºयांची चूक असेल तर चौकशी केली जाईल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा