शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'जमात-ए इस्लामी'वरील बंदीवरुन मेहबूबा मुफ्ती आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 14:54 IST

'जमात-ए इस्लामी'वर घातलेल्या बंदीच्या विरोधात मेहबूबा मुफ्ती यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत निदर्शने केली. 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत येत आहे. 

काश्मीरमधील 'जमात-ए इस्लामी' या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच,'जमात-ए इस्लामी' संघटनेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरुन मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तान सीमा भागात आपला ड्रामा करत आहे. त्याचा त्रास काश्मीरमधील सामान्य नागरिकांना होत आहे, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारवर केला आहे. तसेच, 'जमात-ए इस्लामी'वर घातलेल्या बंदीच्या विरोधात मेहबूबा मुफ्ती यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत निदर्शने केली. 

दरम्यान, दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी काश्मीरमधील 'जमात-ए इस्लामी' या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. 'जमात-ए इस्लामी'ची स्थापना 1942 मध्ये झाली असून, पाकिस्तानधार्जिणी असल्यामुळे या संघटनेवर आतापर्यंत तीन वेळा बंदी घालण्यात आली आहे. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीर