शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

JDUमधून हाकलल्यानंतर प्रशांत किशोर नितीश कुमारांना म्हणाले 'Thank You'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 19:36 IST

जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

पाटणाः जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जेडीयूनं दोघांनाही पक्षाच्या सर्वच जबाबदारीतून मुक्त केलं. तसेच त्यांना जेडीयूमधूनही निलंबित केलं आहे. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांना जेडीयूमधून बाहेर काढल्यानंतर त्यांनी नितीश कुमारांचेच आभार व्यक्त केले आहेत. नितीश कुमारांना प्रशांत किशोर यांनी 'Thank You' म्हटल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशांत किशोर यांना जेडीयूमधून निलंबित केल्यानंतर त्यांनी ट्विट केलं आहे. प्रशांत किशोर यांनी केली होती बंडखोरीया ट्विटमध्ये प्रशांत किशोर यांनी नीतीश कुमारांना शुभेच्छा दिल्या असून, धन्यवाद म्हटलं आहे. प्रशांत किशोर यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून पक्षाच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे बंडखोर म्हणून पाहिलं जात होतं.  प्रशांत किशोर यांच्यावर नितीश कुमार नाराजप्रशांत किशोर यांनी पक्षात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नितीश कुमारही नाराज होते. ज्यांना पक्षात प्रॉब्लेम आहे ते पक्ष सोडून जाऊ शकतात. पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याबाबत एवढी कठोर भूमिका घेतलेली होती. प्रशांत किशोरही शांत न राहता त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. तुम्ही मला जेडीयूत कसे घेऊन आला, याबद्दल आता खोट्या कहाण्या ऐकवत आहेत. तुम्हाला जर अमित शाहांनी पाठवलेल्या माणसाचंच ऐकायचं असल्यास मी काय बोलणार, असंही ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोर