शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षीय मुलाचा बँकेवर दरोडा; 35 लाख रुपयांची बॅग घेऊन फरार, सीसीटीव्हीत कॅद झाली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 12:26 IST

हे 35 लाख रुपये ATMमध्ये भरण्यासाठी जाणार होते, पण त्यापूर्वीच ही चोरी झाली.

चंदीगड:पंजाबच्या पटियालामधील एका एसबीआय बँकेच्या शाखेत 35 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, चोरी करणारा अवघा 12 वर्षांचा मुलगा आहे. चोरीच्या या घटनेने पोलीसही हैराण झाले आहेत. ही 35 लाख रुपयांनी भरलेली बॅग कॅशियरने एटीएममध्ये भरण्यासाठी ठेवली होती. काल(बुधवारी) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कॅशिअरच्या कॅबिनमध्ये घुसून त्याने ही बँग लंपास केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तो मुलगा एकटा नसून, त्याचा एक साथीदार होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बँग उचलून त्या मुलाला नीट चालताही येत नव्हते, नंतर बँकेच्या बाहेर पडताच त्याचा साथीदार ई-रिक्षात आला आणि मुलाला सोबत घेऊन गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक तपासात या मुलाला बॅग चोरीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय कॅबिनमध्ये कुणालाही एंट्री नसते.

बँक कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिसांना या प्रकरणात काही अंतर्गत व्यक्तींवर चौकशी आहे. कारण, कॅशियरने फक्त तीन ते पाच मिनिटांसाठी बॅग दुर्लक्षित ठेवली होती. त्यामुळे आता बँकेतील त्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. पटियालाचे एसएसपी दीपक पारीक यांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी टीम तयार करण्यात आली आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी