शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोटमध्ये लष्कराच्या वर्दीतील चार संशयित पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 14:07 IST

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशची नंबरप्लेट असलेल्या स्कॉर्पियो गाडीमधून ताब्यात घेण्यात आलेले संशयित प्रवास करत होते. 

पठाणकोट : पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशची नंबरप्लेट असलेल्या स्कॉर्पियो गाडीमधून ताब्यात घेण्यात आलेले संशयित प्रवास करत होते. पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान पोलीस तपास करताना या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सध्या पंजाब पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे, या चौघेही लष्कराच्या वर्दी असल्याचे सांगण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी पंजाबमार्गे भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. तसेच, अमृतसरमधील एका गावात ग्रेनेड हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. याआधीही 14 नोव्हेंबर रोजी चार संशयितांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, जानेवारी 2017 मध्ये पठाणकोटच्या लष्कराच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सात जवान शहीद झाले होते.

टॅग्स :Punjabपंजाब