शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तपासणीशिवाय मिळू शकणार पासपोर्ट, लवकरच नवा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 06:15 IST

पासपोर्ट मिळण्यात सर्वाधिक विलंब होतो तो पोलिसांकडून होणाऱ्या तपासणीमुळे, पण पासपोर्ट विभाग या प्रक्रियेत बदल करणार असून, मोजक्याच प्रकरणात पोलीस अर्जदाराच्या घरी जातील.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पासपोर्ट मिळण्यात सर्वाधिक विलंब होतो तो पोलिसांकडून होणाऱ्या तपासणीमुळे, पण पासपोर्ट विभाग या प्रक्रियेत बदल करणार असून, मोजक्याच प्रकरणात पोलीस अर्जदाराच्या घरी जातील. इतर प्रकरणात त्यांना अर्जदाराच्या घरी जाण्याची गरजच भासणार नाही. यासाठी पासपोर्ट विभाग सर्व राज्यांच्या पोलिसांकडून गुन्ह्यांची माहिती मिळण्यासाठी चर्चा करीत आहे. त्यामुळे ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यास लवकर पासपोर्ट मिळू शकेल.अर्ज करणाºयास एक ते तीन दिवसांत पासपोर्ट मिळावा, असे विभागाचे प्रयत्न आहेत. सध्या आधार क्रमांक देणाºयास पासपोर्ट दिल्यानंतरही तपासणी केली जाते, पण राज्यांकडील गुन्ह्यांच्या माहितीद्वारेच अर्जदाराच्या थेट तपासणीचा प्रयत्न पासपोर्ट विभाग करीत आहे. शेजाºयाकडे जाऊन अर्जदाराची माहिती मिळविणे वा अर्जदार एकाच पत्त्यावर तीन वर्षे राहतो आहे का, हे पाहणे हे नियम शिथिल केले आहेत.प्रत्येक जिल्ह्यात एक सेवा केंद्रपरराष्ट्र मंत्रालयातीलसचिव (पासपोर्ट सेवा) ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, शेजाºयाकडे जाऊन चौकशी करून घेणे, पोलीस कर्मचाºयाने घरी जाऊन माहिती मिळविणे हे प्रकार आम्हाला रद्द करायचे आहेत. ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही, त्याच्या माहितीची गरजच असू नये. प्रत्येक जिल्ह्यात किमान पासपोर्ट सेवा केंद्र असावे, असे प्रयत्न असून, तोपर्यंत पाहिजे. प्रत्येक लोकसभा क्षेत्रात एक पासपोर्ट सेवा केंद्र स्थापणे हे आमचे लक्ष्य आहे. यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: देखरेख करीत आहेत व त्याच्याशी संबंधित माहिती मिळवित आहेत. यामुळे काम वेगाने पुढे सरकत आहे.

टॅग्स :passportपासपोर्ट