शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या स्थापनेआधी कमल हासन राज्याचा दौरा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:57 IST

राजकीय पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करायच्या आधी अभिनेते कमल हासन हे तामिळनाडूचा दौरा करणार आहेत. चांगला तामिळनाडू हे माझे स्वप्न आहे.

चेन्नई : राजकीय पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करायच्या आधी अभिनेते कमल हासन हे तामिळनाडूचा दौरा करणार आहेत. चांगला तामिळनाडू हे माझे स्वप्न आहे. पक्ष स्थापन करायच्या आधी त्याचा पाया बळकट करणे महत्त्वाचे आहे. पक्षाचे नाव जाहीर करायची ना गरज आहे ना घाई, असे कमल हासन यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कमल हासन यांचा आज वाढदिवस आहे.हासन यांनी ‘#मेयम व्हीसल’ हे भ्रष्टाचारविरोधी मोबाइल अ‍ॅप सुरू केले. हे अ‍ॅप व्यासपीठापेक्षा अधिक काही आहे, असे हासन म्हणाले. तुमची ‘ओळख’ काय, असे विचारले असता ते म्हणाले, मी ब्राह्मण असल्याचे नाकारू शकत नाही. त्याबद्दल अभिमान बाळगावा किंवा अपराधी वाटावे, असे काही नाही.कमल हासन यांनी चाहत्यांना सांगितले होते की, सत्ता उपभोगावी या लालसेने किंवा उत्सुकतेतून मी हे प्रयत्न करीत नाही. एखादी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आपण एकत्र येऊ न मोठे संकट टाळू शकतो. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनTamilnaduतामिळनाडू