शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

लोकसभा निवडणुकीत पदवीधर खासदारांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 4:23 AM

संसदेत प्रवेश करणाऱ्या खासदारांचे सरासरी वयोमान ५४ वर्षांचे आहे.

नवी दिल्लीः संसदेत प्रवेश करणाऱ्या खासदारांचे सरासरी वयोमान ५४ वर्षांचे आहे. सर्वात तरुण खासदाराचे वय २५ आहे, तर सर्वात वृद्ध खासदाराचे वय ८६ आहे. ५१ ते ६५ या वयोगटातील खासदारांचे प्रमाण २0१४ च्या तुलनेत यंदा कमी झाले असले तरी ते यंदा सर्वाधिक म्हणजे ४७ टक्के इतके आहे. ३६ ते ५0 या वयोगटातील खासदारांचे प्रमाण त्याखालोखाल आहे, तर ८१ च्या वयाच्या खासदारांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे अवघे 0.४ टक्के इतके आहे.गेल्या वेळच्या सभागृहाच्या तुलनेत यावेळी ६५ वयापेक्षा अधिक वय असलेल्या आणि पुन्हा संसदेत निवडून गेलेल्या खासदारांचे प्रमाण अधिक आहे व यात काँग्रेसच्या खासदारांचे प्रमाण जास्त आहे. भाजप खासदारांचे या वयोगटातील प्रमाण हे २५ टक्क्यांवरून १७ टक्के इतके कमी आहे. यंदाच्या लोकसभेत नव्याने प्रवेश करणाºया खासदारांच्या मालमत्तेत अभूतपूर्व वाढ झाली आहे. २0१४ मध्ये खासदारांची सरासरी एकुण मालमत्ता ही २.९२ कोटी इतकी होती. २0१९ मध्ये ती वाढून ४.२२ कोटी इतकी झाली आहे. भाजप आणि काँग्रेस या लोकसभेतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या खासदारांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास २0१४ मध्ये भाजपच्या खासदारांची मालमत्ता २.६९ कोटीवरुन ४.0१ कोटी इतकी वाढली आहे तर काँग्रेसच्या खासदारांची मालमत्ता ४.८४ कोटीवरुन ५.४२ टक्के इतकी वाढली आहे.

>खासदारांची शैक्षणिक पात्रतागत निवडणूकीची तुलना करता २0१९ मध्ये लोकसभेत प्रवेश केलेले सर्वाधिक खासदार हे पदवीधर असल्याचे दिसून येते.२0१४ मध्ये ११८ खासदार पदवीधर होते. त्या तुलनेत २0१९ मध्ये १३३ खासदार पदवीधर आहेत. म्हणजे हे प्रमाण २१ टक्क्यावरुन २४ टक्के इतके वाढलेले आहे.असे असले तरी २0१४ आणि २0१९ ची तुलना करता नव्या संसदेत प्रवेश करणाऱ्या खासदारांच्या शैक्षणिक पात्रतेत फारसा बदल झालेला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Parliamentसंसद