शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संसद अधिवेशनाला खासदार रोटेशनने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:25 IST

‘लोकमत’ला समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत.

हरीश गुप्ता ।

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला खासदार येतील ते आवर्तन (रोटेशन) पद्धतीने. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर सामाजिक अंतर राखण्यासाठी या पद्धतीने अधिवेशन घेतले जाऊन सदस्यांना आवर्तनाने हजर राहण्यास सांगितले जाईल.

‘लोकमत’ला समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘अध्यक्ष तीन दिवसांपूर्वी याबाबत माझ्याशी बोलले. खासदारांनी आवर्तन पद्धतीने हजर राहण्यास आमचा काही आक्षेप नाही.’’ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही याबाबत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे.लोकसभेत काँग्रेसच्या ५४ खासदारांचे नेते अधिर रंजन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘‘सन्माननीय, सभापतींशी या सूचनेवर चर्चा झाली असून आम्हाला कोणताही आक्षेप नाही.खासदारांची आळीपाळीने उपस्थिती ही एक दिवसआड किंवा तीन दिवसांतून एकदा असू शकेल. याचा अर्थ प्रत्येक पक्षाचे एक तृतीयांश खासदार विशिष्ट दिवस येतील आणि राहिलेले खासदार नंतरच्या दोन दिवसांत. ही काही आदर्श परिस्थिती नाही आणि आम्हाला ती आवडलेली नाही. परंतु, परिस्थितीमुळे सध्या पर्याय नाही.’’दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये या घटनेतील अटीचेपालन करण्यासाठी हे छोटेसे अधिवेशन घेतलेजात आहे. शेवटचे अधिवेशन २३ मार्च रोजी घेतले गेले होते व पुढील अधिवेशन २३ सप्टेंबरपूर्वी घेतले जायला हवे.—————————-

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMember of parliamentखासदार