शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:11 IST

त्या आधारावर केंद्रीय मंत्रिमंडळ २६ आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन अधिसूचना जारी करण्याबाबत सांगू शकते.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय सचिवालयाने अशा आशयाची माहिती सरकारला दिली आहे. त्या आधारावर केंद्रीय मंत्रिमंडळ २६ आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन अधिसूचना जारी करण्याबाबत सांगू शकते.कठोर नियमावलीत सुरू होणाºया या अधिवेशनाचा कालावधीही कमी केला जात आहे. संसदेतील बैठक व्यवस्थेबाबत दोन्ही सभागृहांचे सचिवालय आताही विचारमंथन करीत आहेत. हे संसदेच्या केंद्रीय कक्षात माजी खासदार, पत्रकारांना प्रवेश नसेल.पत्रकार दीर्घेमध्ये ५५ ते ६० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या पत्रकारांना संसद परिसरात प्रवेश मिळणार नाही. संसद अधिवेशन सुरू होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसने विरोधी पक्षांसमवेत मिळून रणनीती आखून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलामनबी आझाद यांनी माकपा, सपासह इतर काही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे व याबाबतची चर्चा सुरू आहे.