शिवाजी विद्यामंदिर शाळेत पालक मेळावा
By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST
नाशिक : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी विद्यामंदिर शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक सुनीता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यात वर्षभराच्या शालेय उपक्रमांचे नियोजन व पालकांचा सहभाग यावर चर्चा करण्यात आली. यावेळी नव्या शालेय कार्यकारिणीची निवड करण्यात आले. अध्यक्षपदी मुख्याध्यापक गायकवाड, उपाध्यक्षपदी सुवर्णा मराठे यांची निवड करण्यात आली.