शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलच्या कुल्लूमध्ये पॅराग्लायडर कोसळला, पायलटसह 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:51 IST

Kullu Paraglider Crash: कुल्लू जिल्ह्यातील डोभी येथे हा अपघात झाला असून, यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

कुल्लू: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी येथे आज(बुधवार) पॅराग्लायडरचा अपघात झाला असून त्यात दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 24 वर्षीय पॅराग्लायडर पायलट कृष्ण गोपाल आणि पर्यटक आदित्य शर्मा (20, अंबाला कॅंट) यांचा समावेश आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. 

अपघातग्रस्त पॅराग्लायडरमध्ये पर्यटक आणि पायलट दोघांचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात गंभीर जखमी झालेल्या पायलट किशन गोपालला उपचारासाठी कुलूच्या प्रादेशिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत पर्यटकाचे नाव आदित्य असून तो हरियाणातील अंबाला येथील रहिवासी आहे.

बीर बिलिंग व्हॅलीमध्ये अशीच एक घटना घडली होतीहिमाचल प्रदेशातील पॅराग्लायडिंगसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग खोऱ्यात अपघात थांबत नाहीयेत. मंगळवारी बिलिंगच्या टेक ऑफ साईटवर भीषण अपघात झाला होता. त्यात दोन जणांना जीव गमवावा लागला, तर पायलट गंभीर जखमी असून, तांडा मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघात