शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पेपर झोपेत तपासले?; 12वीच्या 4 हजार विद्यार्थ्यांचे गुण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 12:25 IST

सीबीएसई बोर्ड परीक्षेतील बारावी पास विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालात पुन्हा एकदा घोळ झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - सीबीएसई बोर्ड परीक्षेतील बारावी पास विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालात पुन्हा एकदा घोळ झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केले होते. त्यानंतर, चक्क 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे गुण वाढून आले आहेत. या परीक्षेतील टॉपर नागपूरमधील इशरिता गुप्ताने सर्वप्रथम फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनीही फेरतपासणीसाठी अर्ज केला.

इशरिता गुप्ताला राज्यशास्त्र विषयात कमी गुण मिळाले होते. तर इतर सर्वच विषयात 95 पेक्षा अधिक गुण होते. त्यामुळे इशरिताने फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी, इशरिताच्या 17 उत्तरांमध्ये चुकीच्या पद्धतीने गुण देण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर, दिल्लीतील एका विद्यार्थ्यालाही तीन उत्तरांमध्ये चुकीचे गुण दिल्याचे समोर आले. त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या ज्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केला. त्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गुण वाढून मिळाले आहेत. बारावीतील 9111 विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 4632 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत चूक आढळून आली आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या बरोबर उत्तरावरही शून्य गुण देण्यात आले होते. त्यांची उत्तरे न तपासताच त्यांना हे गुण देण्यात आले होते. याप्रकरणी सीबीएसईने 214 शिक्षकांची चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :CBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षा