शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत निवडणुका पुढे ढकला, मुख्यमंत्री शिंदे आयोगाला करणार विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 03:31 IST

दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार.

नवी दिल्ली : पावसाळा असल्याने राज्यात पंचायत निवडणुका घेण्यात प्रशासनाला अडचणी येऊ शकतात, तसेच हा शेतीचा हंगाम असल्याने पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, अशी  विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

राज्यातील पंचायत निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्या, या मताचा मी आहे. या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी राज्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडावी, यासाठी विनंती केली आहे. 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या मंत्रिमंडळात कोण राहील, यावर या भेटीत चर्चा झाली नाही. आषाढी एकादशीनंतर सर्वांशी चर्चा करून विस्तार होईल. 

खासदारांशी भेट नाहीशिवसेनेचे काही खासदार भेटल्याचा इन्कार करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मतदारसंघातील कामाच्या संदर्भात काहीजण भेटले असतील. परंतु याशिवाय कोणत्याही उद्देशाने खासदार भेटलेले नाही.    

घटनाविरोधी काम नाहीशिवसेनेचे ४० आमदार आमच्या बाजूने आहेत. आम्ही गैरकृत्य केलेले नाही. आमदारांना मिळालेली अपात्रता नोटीस व प्रतोदाच्या नियुक्तीबद्दल सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 

सरकार मजबूतमाझ्या नेतृत्वातील सरकार मजबूत आहे. नव्याने निवडणुका घेण्याचा प्रश्नच नाही. आमच्याकडे १६४, तर विरोधी बाजूला ९९ आमदार आहेत. हे सरकार संपूर्ण अडीच वर्षे व पुढेही येईल.  एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिंदे माझे नेतेपक्षाने मला भरपूर काही दिलेले आहे. परंतु पक्षाची जी आवश्यकता असते. त्यानुसार आदेश पाळावे लागतात. मुख्यमंत्रीच सरकारचे नेते असतात. एकनाथ शिंदे हे माझे नेते आहेत.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक