शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

पाकच्या कबुलीमुळे फुटीर शक्तींचा झाला पर्दाफाश, पुलवामा प्रकरणी नरेंद्र मोदींचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:14 IST

Narendra Modi : भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शनिवारी गुजरातमधील त्यांच्या भव्य पुतळ्यासमोर निमलष्करी दलांच्या जवानांनी संचलन करून मानवंदना दिली.

केवडिया : काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्ताननेच दहशतवादी हल्ला घडविल्याची कबुली त्या देशाच्या मंत्र्याने तेथील संसदेत दिली आहे. त्यामुळे या हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी शक्तींचा पर्दाफाश झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शनिवारी गुजरातमधील त्यांच्या भव्य पुतळ्यासमोर निमलष्करी दलांच्या जवानांनी संचलन करून मानवंदना दिली. त्यावेळी मोदी म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांच्या हातातले कोणीही खेळणे बनू नका. या हल्ल्याचा वापर करून काही लोकांनी केलेले स्वार्थी राजकारण व नाना आरोप आम्ही सहन केले. कारण ती वेळ प्रत्युत्तर देत बसण्याची नव्हती. या स्वार्थी लोकांचे वर्तन देश कधीही विसरणार नाही.पुलवामामधील हल्ल्यात मिळालेले यश पाकिस्तानचे, इम्रान खान सरकारचे आहे, असे त्या देशाचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्जआहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान