शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पाकिस्तान च्या तोफमाऱ्यात महिला ठार, एक गंभीर, भारतीय लष्कराने दिले चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 04:57 IST

कोणतेही कारण नसताना पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांनी मारा करून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. दोन्ही बाजूंनी ४५ मिनिटे तोफमारा सुरू होता, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

जम्मू : पाकिस्तानच्या लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भागांत बुधवारी केलेल्या जोरदार तोफमाऱ्यांत एक महिला ठार, तर दुसरी गंभीर जखमी झाली. रात्री २ वाजेच्या सुमारास बालाकोट आणि मेंधार सेक्टर्समध्ये तोफमारा सुरू झाला. त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्त्युतर दिले, असे पोलीस अधिकारी म्हणाला.लांजोटे खेड्यात रेशम बी (६५) या ठार झाल्या, तर हकाम बी या गंभीर जखमी झाल्या. दोघींनाही रुग्णालयात नेण्यात आले. रेशम बी यांचा तेथे मृत्यू झाला, तर हकाम बी यांना जम्मूतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.कोणतेही कारण नसताना पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांनी मारा करून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. दोन्ही बाजूंनी ४५ मिनिटे तोफमारा सुरू होता, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान